घरात किंवा ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि अध्यात्मिक सौंदर्य वाढवण्यासाठी Shri Swami Samarth Acrylic Cutout Tabletop हा एक परिपूर्ण décor item आहे.
High-quality laser-cut acrylic पासून बनवलेला हा tabletop décor आधुनिक finish आणि पारंपरिक श्रद्धेचा सुंदर संगम दर्शवतो.
Office desk, study table, reception counter, pooja corner किंवा gifting साठी हा product खास बनवलेला आहे.
Size= 9 inch X 7 inch (9 mm Acrylic)
| Product Type | Acrylic Cutout Tabletop |
| Design | Shri Swami Samarth with Marathi text |
| Thickness | 8-9 mm (approx.) |