घरात, ऑफिसमध्ये किंवा पूजाघरात शुभता, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी “श्री” Acrylic Cutout Home Décor हा एक सुंदर व अर्थपूर्ण décor item आहे.
High-quality laser-cut acrylic पासून तयार केलेला हा cutout modern glossy finish सह traditional Indian spirituality चे प्रतीक आहे. Lightweight पण sturdy असल्यामुळे हा décor wall mounting किंवा tabletop placement दोन्हीसाठी योग्य आहे.
Size = 5 inch X 5 Inch (9 mm Acrylic )
| Product Type | Acrylic Cutout Home Décor |
| Design | “श्री” Spiritual Symbol |
| Thickness | 8-9 mm (approx.) |